लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाने धुमाकूळ घातलेला असून, शेतकऱ्यांच्या वर्षभराचा उत्पन्नाचा भाग असणाऱ्या सोयाबीन पिकावर अनेक संकटे आली आहेत.मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकं नष्ट झाले तर उरल्या असल्या सोयाबीनवर शंकी, गोगलगाय आक्रमण होऊन सोयाबीन फस्त करण्यात झाले आहे.उगवलेले सोयाबीन गायब झाले. या आसमानी संकटाचा प्रतिकार करणे कमी होते म्हणून की काय येलो मोजक नावाच्या नवीनच रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडलेला असून त्याच्या हक्काची यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने नुसती घोषणाबाजी करण्यापेक्षा तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांनी केलेल्या मशागती पासून ते पेरणी खर्चाचा विचार करीत नुकसान झाल्याकारणाने शेतकऱ्यांना याची माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी दखल घ्यावे व जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतच हात देऊन सहकार्य करावे.
#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Shivsainik #Latur #DevendraFadnavis #SanjayShirsat #Maharashtra #HWNews